Nashik

हभपश्री धनंजय रहाणे नाशिक युवा समिती शहाध्यक्ष पदी हभप श्री धनंजय रहाणे

हभपश्री धनंजय रहाणे नाशिक युवा समिती शहाध्यक्ष पदी हभप श्री धनंजय रहाणे

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नाशिक येथील सातपुर एम आय ङी सी बाॅस (मायको) कंपनीचे एक कर्मचारी व निष्ठावंत वारकरी हभपश्री धनंजय रहाणे यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा समिती नाशिक शहराध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर, युवा समिती जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे, वारकरी महामंडळ नाशिक शहराध्यक्ष हभपश्री प्रभाकर महाराज गुंजाळ, युवा समिती जिल्हा कार्याध्यक्ष हभपश्री शुभांग महाराज घोटेकर शास्री यांनी नियुक्ती केली आहे. हभपश्री धनंजय रहाणे यांचे वडील वै.हभप सुकेदव धोंडीबा रहाणे हे निष्ठावंत वारकरी होते.त्यांचाच वारसा हभपश्री.धनंजय रहाणे पुढे चालवत आहेत. त्यांचे निवडीचे प्रदेशअध्यक्ष हभपश्री कृष्णाजी महाराज रांजणे,प्रर्देशकार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री,युवा प्रदेशअध्यक्ष हभपश्री डाॅ.राम महाराज रगड, जेष्ठ मार्गदर्शक हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर,हभपश्री माधव बाबा घुले,मार्गदर्शक समिती अध्यक्ष हभपश्री श्रावण महाराज आहिरे,मार्गदर्शक प्रमुख हभपश्री पंडीत महाराज कोल्हे, नाशिक शहराध्यक्ष हभपश्री प्रभाकर महाराज गुंजाळ,नाशिक तालुकाध्यक्ष हभपश्री लहु महाराज आहिरे यांनी हभपश्री धनंजय रहाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे*.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button