Maharashtra

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 4 रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 4 रुग्ण

प्रतिनिधी;-सलमान मुल्ला

आज दि. 22/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 42 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी चार पॉसिटीव्ह, दोन inconclusive व 36 नेगेटिव्ह असा आहे.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
एक पेशंट सलगरा (दि )ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. दुसरा पेशंट इडा ता. भूम येथील आहे. तिसरा पेशंट नाळीवडगाव ता. भूम येथील असून तो मुंबई रिटर्न आहे व चौथा पेशंट फनेपुर ता. लोहारा येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.

Total cases 183.
Discharge 136.
Death 07.
Active patient .40.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button