Pune

आदर्श शाळेत शिक्षिकांनी साजरा केले पाटी पूजन व भोंडला

आदर्श शाळेत शिक्षिकांनी साजरा केले पाटी पूजन व भोंडला

सुरेश शिंदे

आज तळेगाव दाभाडे येथील आदर्श विदया मंदिर शाळेत लहान मुलां मुलींसाठी भोंडला घेण्यात आला,आदर्श शाळेतील शिक्षिकांनी यांनी उत्तम प्रकारे भोंडलाची कला मुलांसमोर सादर केली सर्व लहान मुलांनी दांडीया खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला व खेळाची आज नव्या पिढीला कशी गरज आहे हे तापकिर मॅडम यांनी मुलांना सांगीतले
या वेळेस मुख्याध्यापक मांडे मॅडम सोबत शिक्षक गाडे मॅडम , गायकवाड मॅडम, तापकिर मॅडम , जाधव मॅडम व इतर शिक्षक वर्ग व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button