Faijpur

फैजपूर संत जगनाडे महाराज नागर जवळील मोठा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा अन्यथा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता

फैजपूर संत जगनाडे महाराज नागर जवळील मोठा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा अन्यथा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता

रस्त्याच्या कडेला साचेलेले सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी

सलीम पिंजारी

फैजपूर – प्रतिनिधी – फैजपूर भुसावळ व्हाया रस्त्याची अत्यंत दुर्दशा पिम्परुड संत महाराज नगर जवळील मोठा खड्डा तात्काळ
बुजवण्यात यावा वाहनधारकांची मागणी

फैजपूर पिंपरुड मार्गे व्हाया भुसावळ जाणारा रस्ता असून छत्री चौक ते पिपरूड फाटा या रस्त्यवर जागोजागी खड्डे पडले असून ते बुजवण्यात आले परंतु पुन्हा जैसे थे तसेच संत जगनाडे महाराज प्रवेशद्वार जवळ रस्त्याच्या
मधोमध पुर्णत मोठा खड्डा पडलेला या कडे साबा विभागाने पुर्णता दुर्लक्ष केले आहे. शेजारी रस्त्याचा कडेला रहिवासी कॉलनी मधील सांड पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला साचलेले आहे. सांडपाणी निचरा होण्यासाठी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पाणी साचलेले असल्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोज सकाळ संध्याकाळी या रस्त्यावर पायी
चालणारी व्यक्तींची संख्या सुध्दा जास्त प्रमाणात आहे. तात्काळ खड्डा व रस्त्याच्या कडेल साचलेले सांडपाणी यांची विल्हेवाट लावण्याची वाहनधारका आणि पायी चालणारे नागरीकांची मागणी आहे. अपघात झाल्य कोणाला जबाबदार धरावे असा सुरु येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button