Maharashtra

चोपडा येथे कामगार दिन महाराष्ट्र दिन साजरा

चोपडा येथे कामगार दिन महाराष्ट्र दिन साजरा
लाल बावटा तर्फे ६००मास्क व ३१००/-₹सी एम फंड

चोपडा… येथे आय टक व लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे कॉम्रेड अमृत महाजन यांचे निवासस्थानी आय टक च्या लाल बावटाचे एम ई सी बी चे सेवानिवृत्त लिपिक श्री भावसार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांची बैठक फिजिकल डिस्टन ठेवून घेण्यात आली अध्यक्षस्थानी एम एस सी बी चे वर्कस पतपेढीचे डायरेक्टर श्री शांताराम माळी हे होते.. कामगार नेते कॉमरेड अमृत महाजन यांनी एक मे कामगार दिनाचा इतिहास व महाराष्ट्र दिनाच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास पर मार्गदर्शन केले ..पुढे ते म्हणाले की आज कोरोना संकटाच्या काळात सरकारी दवाखाने ,पोलीस सरकारी कर्मचारी, सरकारी कर्मचारी मेडिकल आफिसर नर्स पासून तुटपुंजा मोबदल्यावर काम करणाऱ्या आशा, स्त्री परिचर ,मान धनी अंगणवाडी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी हेच जनतेच्या मदतीला धावून येत आहेत जीव धोक्यात घालून सेवा करीत आहे ..असे असताना खाजगिकरणाचे ढोल कुचकामी ठरले आहेत आरोग्य व्यवस्था ला सर्वाच्च प्राधान्य देणारे समाजवादी जगच सरस ठरत आहे म्हणून कामगार दिन महाराष्ट्र दिन याचे भान ठेवून सर्व असंघटित कामगारांना सरकारने २१०००/₹किमान वेतन..५०००/₹ पेन्शन द्यावी.. संकटं संकटग्रस्त जनतेला मोफत आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली श्री भावसार यांनीही मार्गदर्शन केले
*सी एम फनडला ३१००/₹ मदत*
त्यानंतर चोपडा तहसीलदार कार्यालयावर या पदाधिकारी जाऊन तहसीलदार यांनामहाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हा शाखातर्फ़े 3100/-₹निधी cm फंडात ग्रामपंचायत सफाई कर्मचारी महिला सुमन प्रकाश रल अकुलखेडा यांचे हस्ते तहसीलदार श्री गावित यांना देण्यात आला तसेच लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे 600 मास्क चोपडे शहरात म फुले नगर बर्गन अळी मागील भाग राम पुरा आदिवासी भागात वाटले जात आहेत त्यातील मास्कचा एक गठ्ठा तहसीलदार साहेब यांना दाखवला अशी माहिती आयटक चे राज्य उपाध्यक्ष कामरेड अमृत महाजन यांनी दिली त्यावेळी सर्वश्री काम्रेड सुभाष कोळी राजेंद्र पाटील गुलाब शेटी प्रकाश रल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button