Big Breaking…महिला तलाठी ची दबंग कार्यवाही..एकटीने हिंगोणे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर…
मौजे हिंगोणे खु अमळनेर येथे एक ट्रॅकटर अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रॅकटर पकडले तलाठी शिरूड यांची कार्यवाही..
अमलन येथील हिंगोणे येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या वाढत आहे. तसेच या परिसरात त्यांची दादागिरी ही मोठ्या प्रमाणात आहे.परंतु महसूल विभाग आणि अमळनेर चे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी योग्य कार्यवाही करत असून वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेत आहेत. आज एका महिला तलाठीने दबंग गिरी दाखवत हिंगोणे येथे वाळू उपसा करणारे ट्रॅकटर पकडले आहे.
मौजे हिंगोणे खु अमळनेर येथे आज सकाळी 7 वा एक ट्रॅकटर अवैध वाळू वाहतूक
करताना पकडले व पोलीस स्टेशन अमळनेर येथे जमा केले तलाठी शिरूड तलाठी नगाव बु तलाठी मांडल तलाठी गांधली तलाठी रणाईचे इ उपस्थित होते.






