Nashik

सापडलेला मोबाईल देण्यास गेला अन मारहाणीत त्याचाच मृत्यु झाला..सिडको परीसरात हळहळ

सापडलेला मोबाईल देण्यास गेला अन मारहाणीत त्याचाच मृत्यु झाला..सिडको परीसरात हळहळ

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=रस्त्यात सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेलेल्या तरुणाला ज्यांचा मोबाईल होता त्या कुटुंबानसह त्यांच्या साथीदारानी बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी तरुण नितिन जाधव उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाल्याने सिडको परीसरात हळहळ केली जात आहे याप्रकरणी अंबड पोलिस यांनी दिलेली माहीती आणि मयत तरुण नितिन याचे वडील गणपत जाधव हिसवळ तालुका नांदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दांपत्यसह दोघाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची अधिक माहीती घेतली असता नितीन जाधव यास रस्त्यावर मोबाईल सापडलेला असता संपर्क साधुन मोबाईल परत देण्यासाठी ञिमुर्ती चौक येथे गेला निलेश ठोके व प्रसाद मुळे याच्यांसह एक तरुणाने लोखंडी राॅडने मारहाण केली ़ंगंभीर तरुण नितिन जाधव यास वंसतराव पवार मेडीकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान मृत्यु झाल्याने संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवुन अंबड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरजबिजली याच्यां मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button