Maharashtra

आटपाडी खानापूर विसापूर सर्कल ! वकिलांचा जोरदार प्रचार !

आटपाडी खानापूर विसापूर सर्कल ! वकिलांचा जोरदार प्रचार !

राहुल खरात

खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार ॲड-सचिन दशरथ सातपुते यांची दोन वर्षापासून जोरदार तयारी केली. असल्यामुळे. प्रस्थापित आमदारांना मोठा धोका निर्माण झाला आहे सामान्य जनतेतून प्रचंड प्रतिसाद. मिळत आहे. 50 हजार मताने निवडून येणार. अशी मतदार संघात. चर्चा. आहे आटपाडी तालुका एकमुखाने. पाठिंबा देण्याच्या. तयारीत आहे… एक सामान्य. उच्च शिक्षित माणूस मतदार संघाला आमदार. मिळणार असल्याने. लोक स्वत:हून प्रचार करत आहेत. सोशल मिडीयात एक नंबरची चर्चा सुरू आहे वकीलांना बघण्यास लोक उच्छूक आहेत. मतदारसंघात 25 वर्षानंतर परिवर्तन होणार आहे जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे आटपाडी. तालुक्यात लोक प्रचंड. आनंदी आहे. वकीलांच्या उमेदवारीमुळे युवक वर्ग आनंद व्यक्त करत आहेत. वकीलांच्या 147 गावात अगोदरच सभा झालेल्या आहेत….. त्यामुळे विजयाचे ते एकमेव दावेदार आहेत….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button