Jalgaon

इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कडून माहिती मागण्यात आली.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कडून माहिती मागण्यात आली.

विनोद जाधव जळगांव.

Jalgaon : वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०१५ ते २०२० पर्यंत जळगाव जिल्हायातील किती तांडायांना निधी देण्यात आलेला आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत जळगाव जिल्हायातील किती लोकांना घरकुल मंजूर झाली आहेत.यावर्षी सन २०१५ ते २०२० पर्यंतची माहिती. सविस्तर मिळाली आहे. आणि आपल्याला सदर माहिती वरून आपले समाधान न झाल्यास सदर माहिती मिळाल्या पासून ३० दिवसाच्या आत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ (१) मधील तरतुदीनुसार प्रथम अपिलीय अधिकारी तथा मा.प्रादेशिक उपयुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्या कडे प्रथम अपील दाखल करता येईल. तथा काही लोकांना शंका असेल तर आपण नविन माहितीचा अधिकार टाकून पुन्हा माहिती मागू शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button