Amalner

Amalner: सुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार तर्फे भव्य अॅक्युप्रेशर,सुजोक थेरपी शिबीराचे उद्या आयोजन…लाभ घेण्याचे आवाहन…

Amalner: सुदर्शन मित्र मंडळ व सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार तर्फे भव्य अॅक्युप्रेशर,सुजोक थेरपी शिबीराचे उद्या आयोजन…लाभ घेण्याचे आवाहन…

डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थानचे डॉक्टरांद्वारे उपचार रसिर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था (रजि.) हनुमानगढ, राजस्थान येथील अॅक्युप्रेशर थेरेपीस्ट थेरेपीस्ट महेंद्र पिताणी (D.A.T. in Acu),

थेरेपीस्ट एम. आर. डॅऊकियां (DA.T. In Acu), व त्यांचे सहकारी यांच्या द्वारे उपचाराची सेवा देण्यात येईल.
अॅक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पध्दती आहे. अॅक्युप्रेशर पॉइंट हाताच्या व पायाच्या तळव्यावर असतात. जेव्हा आपल्या कोणत्याही अवयवाला आजारपण येते तेव्हा हे पॉईंट बिघडलेले असतात. या पॉइंटला अॅक्युप्रेशर, सुजोक थेरपी या उपचाराच्या पध्दतीने प्रकृती हळूहळू सुधारून आजार बिना औषधाने बरा होतो. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होवून रोगप्रतिकार शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते. सर्व | वयोगटातील स्त्री पुरुषांचे खालील आजारांवर नैसर्गिक पध्दतीने उपचार होणार आहे. तरी सर्व समाजातील रुग्ण बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती.

यावर नैसर्गिक उपचार

  • मणक्याचा आजार
  • सांधेदुखी
  • पाठीचा त्रास
  • डोकेदुखी
  • हातापायाला मुंग्या
  • थायराईड
  • मानदुखी
  • कंबरदुखी
  • अतीसार
  • पोटाच विकार
  • ब्लड प्रेशर
  • चिकन गुनिया
  • लडपणा
  • झोपेत लघवी होणे
  • मधुमेह
  • अॅलर्जी
  • दमा
  • पॅरालिसीस
  • झोप न लागणे
  • सायटिका
  • गॅस, अपचन
  • पोटरीमधील नस आखडणे
  • नाक, कान, घसा यांचे आजार

शिबिर दिनांक, वेळ व स्थळ

● वेळ : मंगळवार, दि. २४/०१/२०२३ ते सोमवार, दि. ३०/०१/२०२३ रोजी दररोज

सकाळी ८ ते दु. १२ वा. दुपारी ४ ते रात्री ८ वा. पर्यंत • स्थळ : श्री गजानन महाराज मंदिर, दुर्गा हॉस्पिटल समोर, बस स्टॅण्डच्यामागे, अमळनेर

संपर्क :

श्री. ईश्वर लक्ष्मणराव देशमुख M. 8857030551
चि. सौरभ पाटील M. 8459537221

श्री. डॉ. मुकुंदराव पवार M. 9022045651

श्री. माधवराव पाटील M. 8308558896

श्री. व्ही. डी. पाटील सर M 7277701001

श्री. अमोल परदेशी M. 9527794843

श्री. भिमराव संदानशिव M. 9421015031

श्री. भरत चौधरी M. 9764858651

श्री. रोहित देशमुख M. 8857030251

श्री. उमेशकुमार पाटील M. 9422292236

महत्वाची सूचना : रुग्णांना उपचारासाठी येतांना हातपाय स्वच्छ धुवून यावेत. तसेच प्रत्येक पेशंटला ट्रिटमेंटसाठी २५ से ३० मि. वेळ लागतो. संपूर्ण ७ दिवसांची उपचार की फक्त २००/- रु. आहे.

टोकन मिळण्याचे ठिकाण –

हर्षू फार्मा
मुंदडा टॉवर जवळ, अमळनेर M. 9527794843

सचिन भाऊ मित्र परिवार
दुर्गा हॉस्पिटल जवळ, अमळनेर M. 7507173316

भुषण एस.टी.डी.
शिरुड नाका, अमळनेर M. 9730116656

दिपक मेडिकल
दिपक पाटील, पुढे रोड, अमळनेर M. 7588813590

दुर्गानाथ मेडिकल
दुर्गा हॉस्पिटल अमळनेर
M.9657546408

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button