Latur

तपसे चिंचोलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

तपसे चिंचोलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन लक्ष्मण कांबळे लातूर Latur : यंदा देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाची महाभयंकर लाट आल्याने एकमेकांना संपर्क येऊनये म्हणून शासनाने संणउत्सवा वर निर्बंध घातले आहे .त्यामुळे फिजिकल डिस्टनस चे नियम पळत तपसे चिंचोली येथे मोजक्याच भिम सैनिकांच्या उपस्थितीत विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button