Jalgaon

हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी फाउन्डेशन बहादरपुर सिरसोदे महाळपुर यांच्या तर्फे दि, 17 व 18 फेब्रुवारी 2021 रोजी दु.3 वा, ग्रामस्वच्छता अभियान.!

हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी फाउन्डेशन बहादरपुर सिरसोदे महाळपुर यांच्या तर्फे दि, 17 व 18 फेब्रुवारी 2021 रोजी दु.3 वा, ग्रामस्वच्छता अभियान बहादरपुर सिरसोदे महाळपुर राबविण्यात आली

जळगाव : आज दि, 19 फेब्रुवारी ,रोजी , हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी फाउन्डेशन बहादरपुर सिरसोदे महाळपुर यांच्या तर्फे दि, 17 व 18 फेब्रुवारी 2021 रोजी दु.3 वा, ग्रामस्वच्छता अभियान बहादरपुर सिरसोदे महाळपुर राबविण्यात आली, व दि, 19 फेब्रुवारी2021 रोजी सकाळी 6 वा. बहादरपुर मॅरेथॉन स्पर्धा आणि सकाळी , 10. वा. नवनिर्वाचन ग्रामपंचायत सद्यस्य भव्य सत्कार समारंभ करण्यात आले, ,,कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा, श्री रमेशचंद्र विलास वैध( अध्यक्ष: नुतन शिक्षण संस्था, बहादरपुर
प्रमुख अतिथि: मा,कु.निलीमादीदी मिश्रा (पद्मश्री / रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त)
मा.प्रा.डॉ. जयंत दिनकर लेकुरवाळे (प्रमुख संरक्षणच सामारिकशास्र विभाग,डॉ.अ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालय,जळगाव
मा.श्री. विकास भिमराव भदाणे,(संपादक,दै.पुण्यनगरी, खान्देश आवृती)
मा.श्री.संतोष सुपडू सोनवणे,(ब्युरो चिफ मॅक्स,महाराष्ट्र)
आयोजक भाऊसो,. अनिलभाऊ सोनवणे (संस्थापक/अध्यक्ष: स्वामी फाउन्डेशन बहादरपुर सिरसोदे महाळपुर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button