अमिताभ बच्चन यांचा दाऊद इब्राहिम बरोबर फोटो व्हायरल..!
मुंबई बॉलिवूड सतत कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असत.सोशल मीडियावर बॉलिवूड चे सर्वच सितारे अवतरले असतात.जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात.त्यात अमिताभ बच्चन देखील ह्या वयात ही मागे नाहीत.पण सध्या एक फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो स्वतः अमिताभ यांनी टाकला नसला तरी हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे आणि त्यावर नेटकरी टीका करत कमेंट देखील देत आहेत. नुकताच ईडी ने बच्चन कुटुंबातील बिग बी आणि ऐश्वर्या ह्यांची पनामा पेपर प्रकरणात चौकशी केली आहे. यावर अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडच्या समर्थनार्थ आपलं मत वक्तव्य केले त्यावर त्यांना जबरदस्त टीकेला सामोरे जावे लागले. आणि आता हा अमिताभ यांचा एक फोटो सोशल मीडियावर मागे 2020 मध्ये व्हायरल झाला होता.यावेळी अभिषेकने स्पष्टीकरण पण त्याच वेळी दिल होत.पण तोच तो फोटो आता पुन्हा एकदा व्हारल झाला आहे.
अमिताभ बच्चन यांचा या व्हायरल झालेल्या फोटोत ते एका व्यक्तीसोबत हात मिळवताना दिसत आहेत. ती व्यक्ती दाऊद इब्राहिम आहे असे दिसत आहे.त्यावर अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले होते. “भाऊ, हा फोटो माझे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण आहेत”, असे ट्वीट अमिताभ यांनी केले आहे.आता पुन्हा यावर गदारोळ उठला आहे.आणि नेटकरी जबरदस्त टीका करत आहेत.






