दारू पिऊन रेल्वे कर्मचारी चा राडा
पत्रकारास शिवीगाळ व मारहाण करून मारून टाकण्याची धमकी
निभोरा बु ता रावेर संदिप कोळी येथील रेल्वे कर्मचारी नितिन वसंत मोरे ऊफ गोठ्या दि १२ ९रोजीवेळ ४वा ३० मी सुमारास निभोरा पोलिस स्टेशन समोर रेल्वे धक्का जवळच दारू पिऊन धिंगाणा घालत सुरूवातीला फीयादी प्रकाश रामा राणे यांना निभोरा गावात जात असताना काही कारण नसताना दारू पिऊन धिंगाणा शिवीगाळ केली व
हातपाय बांधून रेल्वे पटरी वर खाली टाकून देईल अशी घमकी दिली त्यांनी त्या विरुद्ध निभोरा पोलिस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे त्या विरुद्ध भा द वी
कलम ३२३ ५०४
५०६ ५१० गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या नंतर समोर पत्रकार संदिप कोळी यांना सुध्दा दारू पिऊन काही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली आहे आणि हाताच्या बुक्यांचा वापर करून छातीवर मारून दुखापत केली आहे तसेच तु पाहून घे ईल अशी घमकी दिली त्या विरुद्ध निभोरा पोलिस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे त्या विरुद्ध भा द वि कलम नुसार ३२३ ५०४ ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ईश्वर चव्हाण करीत आहे






