Dhule

वाढदिवसा निमित्त शहरा मध्ये गोर गरीब व गरजू लोकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न

वाढदिवसा निमित्त शहरा मध्ये गोर गरीब व गरजू लोकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न

असद खाटीक

मा, किरण सुरेश गायकवाड ,महाराष्ट प्रदेश महासचिव B R S P यांच्या वाढदिवसा निमित्त शहरा मध्ये गोर गरीब व गरजू लोकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला उपस्थित मान्य वर मा.अनिल भाऊ दामोदर, बबनजी गायकवाड, अँड .विनोद भाऊ सोनवणे, मंगलभाऊ पहीलवान ,बबलू गायकवाड अँड .प्रशांत साळे, संजय कांबळे,प्रशांत जगताप, अशोक पटाईत, कोमल मोरे, सचिन अहिरे, नंदू बागुल, तुषार बागल, राज देवरे, भूषण गायकवाड,हेमंत थाटशीणगार .अजिक्या गायकवाड, राज गायकवाड,राकेश मोरे, गणेश शेलार, दीपक साळुंखे, मिनटू गायकवाड, विशाल मराठे, अनिकेत गायकवाड, सचिन बागुल, भामरे भाऊ, विक्की भाऊ, संतोष चव्हाण, टारझन गायकवाड, देवानंद गायकवाड, आणि सिद्धार्थ युवा मंच सर्वे सहकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button