Lonand

लोणंद शहरांमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त भव्य शाही मिरवणूक ने शानदार स्वागत

लोणंद शहरांमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त भव्य शाही मिरवणूक ने शानदार स्वागत

दिलीप वाघमारे

19 फेब्रुवारी रोजी लोणंद शहरामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त पुणे-सातारा रोडवरील अहिल्या बाई स्मारकाच्या पासून सकाळी साडेनऊ वाजता शहरातून शाही मिरवणूक प्रारंभ होऊन छत्रपतीच्या अर्ध पुतळ्या सह सजवलेली मेघडंबरी मधून सुरुवात झाली घोड्यावरती छत्रपतींच्या वेशभूषा घातलेला युवक मिरवणुकीचे आकर्षण होते मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

लोणंद शहरांमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त भव्य शाही मिरवणूक ने शानदार स्वागत

नगरपंचायतीच्या इमारतीच्या प्रांगणात नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांनी पालखीला खांदा देऊन स्वागत केले यावेळी मराठा समाजाचा अध्यक्ष शाहू राजे भोसले संदीप शेळके पाटील सुनील यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते शहरांमधून मिरवणूक प्रत्येक चौकाचौकात स्वागत होत होते अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती लोणंद पोलीस स्टेशनचे सपोली संतोष चौधरी सह पोलीस स्टॉप चोख बंदोबस्त होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button