Rawer

प्रखर शिव व्याख्याते मा प्रा श्री नितिन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान 8 फेबुवारी रोजी

प्रखर शिव व्याख्याते मा प्रा श्री नितिन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान 8 फेबुवारी रोजी

प्रखर शिव व्याख्याते मा प्रा श्री नितिन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान 8 फेबुवारी रोजी

ता.रावेर विलास ताठे

रावेर शहर व परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा,राजे शिवाजी महाराज चौक,रावेरतर्फे आयोजित प्रखर शिववक्ते *प्रा श्री नितिन बानुगडे पाटील (रहिमतपूर,सातारा)* यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे.
हे व्याख्यान ८ फेब्रुवारी रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता* नियोजित जागेवरच म्हणजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेजवळील प्रांगणात होईल.

तसेच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा रावेर यांच्या मार्फत केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button