Amalner

Election Live: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडविणसांच्या सागर बंगल्यावर दाखल.. अमळनेर आठव्या फेरी अखेर चित्र…

Election Live: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडविणसांच्या सागर बंगल्यावर दाखल..

अमळनेर आठव्या फेरी अखेर चित्र…

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे नुकतेच मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सध्या महायुती 222 ठिकाणी आघाडीवर माविआव 56, इतर 10 असे चित्र असून यात भाजप व131, शिंदे सेना व56, अजित पवार- 35, काँग्रेस- 22, ठाकरे सेना- 16, मनसे खाते उघडले नाही, वंचित चे खाते उघडले नाही. इतर 10 असे चित्र दिसत आहे.

अमळनेर मध्ये…

15- अमळनेर विधानसभा मतदार संघ

आठवी फेरी

1) डॉ.अनिल शिंदे (मविआ) – 360

2) अनिल भाईदास पाटील (महायुती) – 4911

3) शिरीष चौधरी (अपक्ष) – 2547

अनिल पाटील 14073 मतांनी आघाडीवर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button