स्वीकृती फाऊंडेशन, व वीर तानाजी मित्र मंडळ, ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न . .नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळेओझर येथे स्वीकृती फाऊंडेशन व वीर तानाजी मिञ मंङळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले ३० ऑगस्ट २०२० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये मनिषा ढिकले- अध्यक्ष स्वीकृती फाऊंडेशन, नाशिक. तसेच खजिनदार- सिद्धांत वाडेकर, सचिव- सरला मंडलिक, तसेच वीर तानाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष- वैभव कदम, शुभम बोस व इतर सहकारी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. गणेश उत्सवाच्या पाश्र्वभुमिवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोना पासून बचाव व्हावा व संसर्ग होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली. तसेच रक्तदान शिबिराला देखील जनतेचा व मंडळाचा भरघोस प्रतिसाद लाभला.
संबंधित लेख
Nashik: तरच मी यशस्वी लोकप्रतिनिधी ठरेन! – आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भावना – शिक्षक लोकशाही आघाडीचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा संपन्न
9:24 pm | October 12, 2023
Nashik: नविन नाशिकमधील सकल मराठा समाज आक्रमक.. अंबड पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
7:33 pm | September 8, 2023
Nashik: शिक्षक-शिक्षकेत्तर पदे कंत्राटदार पद्धतीने भरण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या : अध्यापकभारती ची मागणी
7:32 pm | September 8, 2023
हे पण बघा
Close - Nashik: विवेक देवरॉय यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याची, नाशिक संविधान बचाव कृती समितीची मागणी7:29 pm | September 8, 2023



