Amalner

शिरूड येथील शेतकरी बारकू पाटील यांनी दिल्या पोळ्याच्या शुभेच्छा घरीच राहू अन सुरक्षित राहून पोळा साजरी करू

शिरूड येथील शेतकरी बारकू पाटील यांनी दिल्या पोळ्याच्या शुभेच्छा घरीच राहू अन सुरक्षित राहून पोळा साजरी करू

रजनीकांत पाटील

अमळनेर ता शिरूड येथिल बैलांच्या पुण्याई म्हणणाऱ्या व कुठलाही व्यवसाय न करता फक्त दोन बैल पाठीशी राखत स्वतःचे उदरनिर्वाह करत जीवन जगणाऱ्या रात्रन दिवस कस्ट करणाऱ्या शिरूड येथील शेतकरी बारकू पाटील यांनी गावातील तमाम जनतेला सांगत घरीच राहून सुरक्षित राहा पोळा सहन साजरी करा
दर वर्षी बारकू पाटील हे पोळा या सणाला आपल्या बैलांनावर खूप काही पैसा खर्च करत त्याना खुप काही सजावट करत D.J अथवा बँड ने त्यांची संपूर्ण गावात मिरवणूक काढत यंदाचे वर्ष पाहता देशभरात कोरोनाचे संकट आशा संकट मय काळात कोरोणाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सावट पोळ्या वर आले असल्याने कारणाने ते आपला बैल पोळा एक साध्यां पद्धतीने घरीच करणार आहेत व तसेच त्यानी सर्व शेतकरी बांधवाना घरीच रहा सुरक्षित रहा असे सांगत पोळ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button