सुरगाणा शहरातील गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी धान्य व किराणा ओसीशियन तर्फे
विजय कानडे
संपूर्ण देशात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे त्यामुळे शहरात लॉकडाउन करण्यात आले आणि त्यामुळे जे काही लोक आहे जे की रोजच्या उधारनिर्वाह रोजच्या रोजावरती उद्धारनिर्वाह चालतो त्यामुळे त्यांना रोजगार नाही म्हणून आश्या लोकांना रोजच्या अन्न याचा प्रश्न पडतो त्यामुळे आशा लोकांना गावातील धान्य व्यापारी आणि किराणा दुकानदारानी यांनी 15 दिवस पुरेल इतका धान्य आणि किराणा देण्यात आले त्यामुळे लोकल सोसियल मीडियावर या सर्वांचे कौतुक होत आहे आणि गरज पडल्यास आजून मदत करु या सर्व कामात पवन कोरीमुथा, संतोष बागुल यांनी ही कल्पना मांडली आणि त्याला धर्मेंद्र पगरिया आणि भाऊ थोरात यांनी मान्यता दिली प्रशांत पिंगळे,विजय कानडे,निलेश करवंदे,गौतम पगरिया, जनार्दन बागुल, उत्तम पगारिया,वैभव आहेर,शुभम वाघ,मयूर सूर्यवंशी, विजय बागुल,लहाणू करवंदे, सुनील पवार ,इशवर थोरात, सुनील सोनवणे, महंमद कुटी,रहेमान कुटी,संधानशिव,आकाश गांगुर्डे,सनी सोमवंशी,सर्व शहरातील धान्य आणि किराणा दुकानदारांनी मदत केली तसेच वाटपाच्या वेळी सुरगाण्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवक यांनी वाटपासाठी मदत केली आणि ते सर्व घडामोडी वर लक्ष ठेऊन आहे






