सातेवाडीचा किरण दाभाडे यांचे समाजातून कौतुक
प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
अकोले तालुक्यातील खेतेवाडी गावचा किरण किसन दाभाडे यांनी 10 वी मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली या अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय पुणे ( पिंपळेजगताप ) ता. शिरूर जि. पुणे या विद्यालयातील विद्यार्थी किरण किसन दाभाडे CBSC BORD परीक्षेत 72% गुण मिळवून उत्तम असे यश मिळवले. त्यामुळे आंबेगाव, जुन्नर येथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
त्याला जवाहर नवोदय विद्यालया तील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
मुळ गाव मु .पो. खेतेवाडी ता.अकोले जि .अ.नगर येथील असून वडील जि. प. शाळा चिल्हेवाडी ता .जुन्नर, जि .पुणे येथे शिक्षक आहेत.
किरणला पुढे स्पर्धा परिक्षा मधून आधिकारी होणाचे स्वप्न आहे तरी आईवडीलांनी काढलेल्या कष्टाची त्याला जाणीव आहे तसेच किरण हा या पुढेही चांगला अभ्यास करत राहणार आहे असे सांगितले






