Maharashtra

वैद्यकीय शिक्षण मंत्री म.रा.मुंबई वैद्यकीय शिक्षण क्रमातील विद्यार्थ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षितता उपलब्ध करून देणे बाबत..

वैद्यकीय शिक्षण मंत्री म.रा.मुंबई वैद्यकीय शिक्षण क्रमातील
विद्यार्थ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षितता उपलब्ध करून देणे बाबत..

प्रतिनिधी शुभम घावरे

महोदय, उपरोक्त विषयी निवेदन करण्यात येते की, सध्या जागतिक महामारी सारख्या कोरोना बिमारीने थैमान घातलेले आसून त्या द्रष्टीने देशात व राज्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु राज्यात आज घडीला वैद्यकीय शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आसून वैद्यकीय अभ्यासक्रमातील ” MBBS, BAMS, BHMS, BDS या विद्यार्थ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर संसर्ग होवू नये म्हणून सुरक्षिततेची गरज” आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे मागण्या
१) अंतिम वर्षाच्या परीक्षा सोडून सर्व medical परीक्षा रद्द कराव्यात.
२) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक कोटीचा insurance द्यावा. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने स्वीकारावी.
३) journal works cancel करावे. व तो वेळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी द्यावा.
४) नविन वर्ष सूरू करून, मागील वर्षीच्या practical पूर्ण करावेत.
५) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवू नये.
6) online lectures साठी लागणारे नेटवर्क गावातील विद्यार्थ्यांना भेटत नसल्याने खुप समस्या आहेत तरी यावर पर्यायी व्यवस्था करावी.
७) सहा -सहा तास online classes नंतर PDF files , videos, या मुळे विद्यार्थ्यांना नजरेच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
८) अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या online exams घेणार असाल तर परीक्षा वेळ वाढवावा व typing साठी लागणारा कालावधी त्यात वाढवावा.
९)५०% गुणांची परीक्षा घ्यावी ५०% गुण हे internal प्रत्येक कॉलेजकडे असावे.
१०) परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनपासून योग्य ती काळजी घेण्यासाठी मदत करावी.
११) corona मुळे जर कोणत्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कींवा संक्रमण वाढले तर याला जबाबदार हे सरकार असेल.
१२) विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत योग्य आणि ठाम निर्णय घ्यावा व अंमलबजावणी करावी.
१३) social media वर पसरत असलेल्या अफवांवर लक्ष घालावे.
medical च्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका इत्तर विद्यार्थ्यांना जसा न्याय दिला तसाच सर्वांना न्याय मिळावा.आदी मागण्यांचा गांभीर्याने विचार करून वैद्यकीय विद्यार्थ्यांना न्याय द्यावे.

निवेदक
सुशांतभाऊ गोरवे
प्रदेश अध्यक्ष युवक नँशनल सोशालिस्ट पार्टी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button