Pandharpur

सन्मित्र ग्रुपच्या वतीने हिंदूहृदय सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सन्मित्र ग्रुपच्या वतीने हिंदूहृदय सम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरांमधील संत पेठ या भागातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने साजरी प्रतिमेचे पूजन मुस्लिम समाजाचे युवक नेते तौसिफ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष :विदुल अधटराव, उपाध्यक्ष :आनंद घोडके , प्रसिद्धीप्रमुख :प्रशांत धुमाळ ,विजय दहीवडे ,सतिश सासवडकर,रोहन जाधव ,धनंजय निंबाळकर, अजय दहीवडे ,रविकिरण देवमारे,गणेश देवमारे, मन्सूर बागवान ,आदित्य भोसले, शुभम भोसले ,प्रदुम्न गरड ,कुणाल कोरे, विशाल धोत्रे,कृष्णा रितुंड ,राहुल बंदपट्टे ,संभाजी बंडगर, संदीप रितुंड, बबलू बनकर,राज देवमारे ,आदी उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button