Dhule

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२१

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२१

राहुल साळुंके धुळे

धुळे : प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत येणाऱ्या कोडीद उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बूथ वर लसीकरणाचे उद्घाटन सुरुवात करून देतांना प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी म्हणून शिरपूर पंचायत समिती सभापती श्री. सत्तरसिंग पावरा, कोडीदचे युवा पोलीसपाटील श्री.भरत पावरा, मा. जि.प.सदस्य श्री.प्रकाश पावरा, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल पावरा, गौतम सोनवणे, कोडीद उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा व सर्व आरोग्य टीम व अनेक सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२१

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button