Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र: चोरांना आता ताराही पुरेना..

Amalner: चोऱ्यांचे सत्र: चोरांना आता ताराही पुरेना..

अमळनेर तालुक्यातील इंदापिंप्री शिवारातील शेतातून चोरट्यांनी १२ हजार रु किमतीच्या अल्युमिनियमच्या तारा चोरून वीज कंपनीला जोराचा झटका दिला आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील इंदापिंप्री शिवारातील बाबुराव पुंडलिक पाटील यांच्या शेतातील विद्युत खांबाच्या १२ हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियम च्या तारा अज्ञात चोरट्याने २४ रोजी सकाळी ६ वाजेपुर्वी चोरल्या.
सहाय्यक अभियंता विजय माळी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ.कैलास शिंदे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button