Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यातील आजुबाजुचे परिसरातील आवकळी पावसामुळे मक्याचे कणीस झाले जमीन दोस्त.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यातील आजुबाजुचे परिसरातील आवकळी पावसामुळे मक्याचे कणीस झाले जमीन दोस्त.

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील ढेकु शिवारात, सारबेटे शिवारात, आणि पळास दळ, रामेश्वर खुर्द आणि बुद्रुक या गावत आवकाळी पावूसामूळे जोराचा वारा आणि आंदीतूफानामुळे आजुबाजुचे परिसरातील सगळे शेतकरी मायबापाचे भरपूर प्रमाणात मक्याचे, गहूच्या नुकसान झालेला आहे.कारण दोन ते तीन दिवसापासून हवामानाचे बदलामुळे होणारे परिणाम, काही ठिकाणीं वारा तर काही ठिकाणी वादळ पावूस तर काही ठिकाणी गारा ही पडल्या, यामुळे शेतकरी राजाचें भरपूर प्रमाणात मक्कांच्या दांड्या, कणीस मुरगळून जमीन दोस्त झालेला आहे. आणि गहूचे पण नुकसान झालेले आहे. अधिकारीना माझी कडकडीची विनती आहे की लवकरात लवकर नुकसान झालेले पिकांचा पंचनामा करण्यात यावे. आणि शेतकरी ना हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावे.

?️ अमळनेर कट्टा... अमळनेर तालुक्यातील आजुबाजुचे परिसरातील आवकळी पावसामुळे मक्याचे कणीस झाले जमीन दोस्त.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button