कोरोना योद्धा डॉ रावसाहेब पाटील
ठोस प्रहार ने वेधले लक्ष
अमळनेर- अमळनेर तालुक्यातील अमळगाव परिसरात खाजगी प्रॅक्टिस करणारे व सरकारी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे डॉ रावसाहेब पाटील हे देवदूतच ठरले आहेत
खेडी,अमळगाव, पिंपळी, खवशी, जळोद,पिळोदा, गांधली परिसरात या गावांमध्ये प्रॅक्टिस देणारे डॉ पाटील हे कोरोनाच्या काळात लोकांमध्ये कोरोनविषयी समज गैरसमज काढून समुपदेशन करून लोकांच्या मनातील भीती कायमस्वरूपी नष्ट केली आहे
सकाळी आपली प्रॅक्टिस करून उरलेला संपूर्ण वेळ अमळनेर शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात सरकारी यंत्रणेच्या खांद्यालाखांदा लावून विनामूल्य सेवा बजावणारे डॉ पाटील हे समाजासाठी आदर्श ठरले आहेत
त्यांच्या या कार्याबद्दल लोकपत्रिका न्यूज मानाचा मुजरा करते






