India

Student Forum : GK Quiz: वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे..? आणि 9 प्रश्न स्पष्टीकरणासह

Student Forum : GK Quiz: वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे..? आणि 9 प्रश्न स्पष्टीकरणासह

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न….

1. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास
D. सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.

2. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
B. गहू
C. ऊस
D. कॉफी

3. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A. उत्तर प्रदेश
B. राजस्थान
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.

4. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
C. हॉकी
D. बँडमिंटन

5. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ७८ टक्के
B. २१ टक्के
C. ४० टक्के
D. ६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्‌गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.

6. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
B. सल्फ्युरिक असिड
C. हैड्रोक्लोरिक असिड
D. कअमितो आम्ल

कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.

7. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व

8. साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
A. १५० ते १६० डेसिबल्स
B. १४० ते १५० डेसिबल्स
C. १६० ते १७० डेसिबल्स
D. १०० ते ११० डेसिबल्स

9. मनुष्यास ——- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
A. १०० डेसिबल्स
B. १२० डेसिबल्स
C. १३० डेसिबल्स
D. ९० डेसिबल्स

10. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
A. पाय
B. हृदय
C. लहान मेंदू
D. यकृत
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे cerebellum करते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button