सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा शहरात ccc(कोरोना कोविड 19 सेंटर)सर्व सुविधा युक्त
प्रतिनिधी विजय कानडे
सुरगाणा शहरात मुलाचे वस्तीगृह याला ccc(कोराना कोविड 19 सेंटर)बनवलेले आहे सुरगाणा तालुका हा नाशिक जिल्ह्यातील तालुका कोराना मुक्त होता 2019 डिसेंबरला 1 रुग्ण होता नंतर 1 पण ह्या जुलै महिन्यात रुग्णाची संख्या 7 वर गेली नंतर पुन्हा 2 रुग्ण वाढले म्हणून ठोस प्रहार प्रतिनिधी विजय कानडे यांनी गावातील डॉ विनोद महाले,निलेश आहेरराव,यांच्या समवेत ccc (कोरोना कोविड 19 सेन्टर),भेट दिली व पाहणी केली तेव्हा रुग्णाची नोंदणी कक्ष,स्वागत कक्ष,ppe किट ,कोराना टेस्ट कॅबिन,पॉझिटिव्ह रुग्ण राहण्याची वेगळी व्यवस्था,आणि निगेटिव्ह रुग्णाची वेगळी व्यवस्था होती ,रूम स्वच्छ आणि साफ होते.
चादर,बेडशीट,गादि सर्व स्वच्छ होते,तसेच रुग्ण आणण्यासाठी अंबुलन्स उपलब्ध होती,तरी आम्ही जे रुग्णाला डिस्टचार्ज दिला त्यानी आम्हाला तेथील सुविधा बद्दल सांगितले सकाळी गरम पाणी आंघोळ साठी,चहा, नाश्ता, जेवण तसेच आयुर्वेदिक काडा सुद्धा देत होते त्यामुळे आम्ही समाधान व्यक्त केले.
तसेच सुरगाणा रुग्णालयाचे इंचार्ज डॉ पंडोळे, डॉ दिलीप रणवीर आरोग्य अधिकारी, डॉअन्सारी,हे सर्व आणि कर्मचारी खूप महेनत घेतात त्यामुळे डॉ विनोद महाले(नगरसेवक)तसेच निलेश अहिरराव(पोलीस मित्र)यांनी समाधान व्यक्त केले खरच सलाम यांच्या कार्याला






