Maharashtra

? Big Breaking..महागाईचा भडका…पेट्रोलची शतकाकडे वाटचाल ..पहा ह्या शहरात काय भावाने मिळेल..

? Big Breaking..महागाईचा भडका…पेट्रोलची शतकाकडे वाटचाल

पेट्रोल-डिझेलच्या बदलत्या दरांचा सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो.

अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यातही देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा दर..

● अकोला 92.76
● अमरावती 93.65
● औरंगाबाद 94.02
● भंडारा 93.67
● बीड 94.34
● बुलढाणा 92.98
● चंद्रपूर 93.86
● धुळे 92.79
● गडचिरोली 93.82
● गोंदिया 93.82
● ग्रेटर मुंबई 92.92
● हिंगोली 93.58
● जळगाव 94.42
● जालना 94.33
● कोल्हापूर 93.09
● लातूर 93.96
● मुंबई 92.86
● नागपूर 93.37
● नांदेड 96.18
● नंदूरबार 93.98
● नाशिक 93.17
● परभणी 95.19
● पुणे 92.48

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button