Chalisgaon

चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सुमितबाबा मित्र परिवार

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

चाळीसगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या पाच सहा वर्षा पासून सुमितबाबा मित्र परीवार आणि रयत सेना यांच्या मार्फत शिवजयंती उत्सव दर वर्षी नवीन नवीन उपक्रम राबविले जातात या वर्षी पण लेजिम पथक तसेच भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली परंपरागत ढोल तासांच्या गजरात शासकीय विश्रामगृह स्टेशन रोड येथून मिरवणूक काढण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ येऊन कार्यक्रम पालखी मिरवणूक थांबवण्यात आली गरीब अनाथ लोकांना सुमित बाबा मित्र परिवारा मार्फत भोजनाची सोय करण्यात आली होती मोठया संख्येने शासकीय राजकिय सामाजिक तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती नोंदवली सर्व क्षेत्रा मार्फत कौतुक जयंतीनिमित्त छान असा कार्यक्रम आयोजित केल्या बद्द्ल कौतुक केले जातेय ..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button