Pandharpur

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने स्व.माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने स्व.माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

प्रतिनिधी (रफिक आतार)

महाराष्ट्रातील शिवसैनिकांची माऊली, मायेची सावली स्व.माँ.साहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुषहार विनम्र अभिवादन करताना
शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवसेना पंढरपूर शहराध्यक्ष रविद्र मुळे,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,सचिन बंनपट्टे, काकासाहेब बुराडे,सिध्दानाथ कोरे,विनय वनारे, शिवसेना वाहतुक अध्यक्ष सुनिल केंगार,बंडू घाडगे, पिटू रेड्डी, विजय गगणे,गणेश घोडके, गुरू आष्टेकर, महेश भोसले, संजय शिगाडे, शिवसेना महिला आघाडी संगिता पवार,पुर्वा पांढरे, पंकज डांगे, अनिल केंगार, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button