फैजपूर येथे ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आजपासून वाचनालय सुरू
सलीम पिंजारी
फैजपूर: येथील ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनी नुकतेच वाचनालय सुरु करण्यात आले आहे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी प्रेरणा देऊन सदर ते वाचनालय सुरु केले या वाचनालयात विविध प्रकारचे वर्तमानपत्रे वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वाचनालयाच्या शुभारंभ प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विलास महाजन, उपाध्यक्ष डॉ उल्हास चौधरी, भागवत पाटील, सुधाकर चौधरी, एस व्ही चौधरी, लीलाधर चौधरी, डिगंबर चौधरी, पी डी नेहते, युवराज भारंबे, बी ई पाटील, रमेश चौधरी, पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे उपस्थित होते.






