Pune

अॅड आनंद केकाण यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात राबविले विविध उपक्रम ..

अॅड आनंद केकाण यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात राबविले विविध उपक्रम ..
दत्ता पारेकर पुणे
पुणे : कोरोनाच्या महामारी संकटामुळे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करता. वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून अ‍ॅड.आनंद केकान यांनी अनाथाश्रमात अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबीर तसेच वृक्षारोपण यासारख्या विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला.
या उपक्रमांतर्गत श्रावण बाळ अनाथाश्रमात १५ दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्याचे वाटप, तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण तसेच शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अनोखा पद्वधतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर उपक्रमास लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमास तहसीलदार अनिल ठोंबरे, दुय्यम निबंध पांडुरंग कानवडे, सागर आवटे, अनिकेत भरणे, सचिन घनवट, चंद्रकांत लांडगे, पवन घनवट, विशाल करडे, सुभाष ननवरे, वैभव भोसले, प्रमोद शिरके, विशाल लांडगे, अमोल कारंडे, अनिल जाधव, सुनील जगताप उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button