Amalner

? अतिवृष्टीमुळे रामेश्वर खु येथील आठ ते नऊ घरे जमीनदोस्त

? अतिवृष्टीमुळे रामेश्वर खु येथील आठ ते नऊ घरे जमीनदोस्त

रामेश्वर खु या गावात जास्त अतिवृष्टी मुळे मातीचे घर कोसळले डोके वरचे उडाले छत

आमळनेर, प्रतिनिधी विनोद जाधव

रामेश्वर खु ता अमळनेर या गावात मातीची घरे अतिवृष्टीमुळे कोसळली आहेत. या घरांचा पंचनामा करण्यात आला.यावेळी विस्तार अधिकारी सुधीर पाटील, ग्रामसेवक नाना पाटील, पोलीस पाटील विजय पाटील, ग्रामपंचायत शिपाई आबा पाटील, अनिल पाटील, गंगाराम पाटील, पुना जाधव, विजय पवार, प्रेम जाधव प्रशासकीय अधिकारी आणि गावाचे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. आणि तेथे जाऊन घर कोसळले या बाबत चौकशी किंवा पाहणी केली, आणि परिस्थितीची सुद्धा पाहणी केली किंवा चौकशी केली.एकूण आठ,नऊ घर कोसळले असून घरांचे नुकसान झाले आहे, परंतु कोणाचीही जीवित हानी झाली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button