Nandurbar

?संतापजनक….आदिवासी नायब तहसीलदार महिलेला वाळू माफियांची मारहाण..!वाळू माफियांची वाढती मुजोरी..जबाबदार कोण..?

?संतापजनक….आदिवासी नायब तहसीलदार महिलेला वाळू माफियांची मारहाण..!वाळू माफियांची वाढती मुजोरी..जबाबदार कोण..?नंदुरबार आज दी. 5 रोजी नंदुरबार च्या नायब तहसीलदार निशा पावरा यांना भर रस्त्यात वाळू माफियांनी मारहाण करण्याची संतापजनक घटना घडली आहे. या संदर्भातील अधिक माहिती अशी की नंदुरबार तहसीलला नायब तहसीलदार म्हणून आदिवासी महिला निशा पावरा शासकिय कर्मचारी आपले कर्त्तव्य वजावत असताना नगर सेवक गौरव चौधरी याने अमानुष पणे मारहाण करत जाती वाचक शिविगाळ केली. या संदर्भात पिडीत महिला पोलीस ठाण्यात असून पुढील कार्यवाही केली जात आहे.याबाबतीत लवकरात लवकर कारवाही केली नाही तर आदिवासी महासंघा कडून तीव्र निषदे मोर्चा काढ़ण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button