Parola

हाथरस हत्या (बलात्कार) घटनेच्या विरोधात पारोळा येथे निषेध मोर्चा

हाथरस हत्या (बलात्कार) घटनेच्या विरोधात पारोळा येथे निषेध मोर्चा

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

हाथरस (उत्तर प्रदेश ) हत्या घटनेच्या विरोधात निषेध म्हणून पारोळा शहरातील समस्त संघटना दलित समाज संघटना, बहुजन समाज संघटना, संभाजी सेना, शिवछावा संघटना व भीम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करीत व पीडित मुलीला श्रद्धांजली लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात केली. घोषणाबाजी करीत बाजारपेठेतून श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुतळ्याला अभिवादन करीत, पोलीस स्टेशन जवळ या निषेध मोर्चेची सांगता केली. तदनंतर पारोळा पोलीस स्टेशन येथे सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी पोलीस उपनिरीक्षक बागुल साहेब यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button