Amalner

दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए…अनेक देशभक्तीच्या आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्मिती

दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए…अनेक देशभक्तीच्या आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्मिती

अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या साखळी उपोषणाला ७ व्या दिवशी विविध सामाजिक संघटनांचा व युवकांचा वाढता पाठींबा आणि जनतेच्या सक्रिय सहभागाने परिसरात राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा सेवा संघ,राष्ट्रीय किसान मोर्चा,सत्यशोधक समाज,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय मेहतर समाज,लब्बाइक युवा ग्रुप आदि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाला ७ व्या दिवसापर्यंत हजेरी लावून आंदोलनाचे बळ वाढवले.

दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए...अनेक देशभक्तीच्या आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्मिती

आंदोलन मंडपाच्या वर तिरंगा झेंडा डोलाने फडकत असतो.तर ‘दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ।’,ए वतन हमको तेरी कसम।,देखो वीर जवानो अपण ओए ए एन्झाम न आये।,ये देश है वीर जवानो का।,मेरे देश प्रेमियो आपस मे प्रेम करो। असे एक ना अनेक देशभक्तीच्या गीतांनी सहभागी युवक कलाकारांनी आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.
साखळी उपोषण आंदोलनात मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा शिवाजीराव पाटिल,गावरान जागल्या संघटनेचे विश्वास पाटील,सत्यशोधक समाजाचे जयवंत शिसोदे,बहुजन क्रांती मोर्चा चे रणजित शिंदे,प्रा जितेश संदानशिव,आसाराम बाविस्कर, दिनकर बिऱ्हाडे, ओम संदानशिव, दिनकर बिऱ्हाडे, यांचे सह रियाज मौलाना,काँग्रेसचे धनगर दला पाटील,प्रताप नगराज पाटील,राष्ट्रीय मेहतर समाजाचे सरपंच रमेश घोगले, नगरसेविका मायमाई कैलास लोहरे, राजू चंडाले,संतोष लोहरे,विकास जाधव,अनिल कसोरिया,बेबी कल्याण्ये, कंचन चव्हाण,भावना पवार, गीता खरारे,नर्मदा चव्हाण,सुनीता चव्हाण,मंगला लोहरे,ठाकूर मुनिर फतरोड,राम चंडाले,पप्पू कलोसे, बिंदूकुमार सोनवणे,मा नगरसेवक राजू जाधव,जगन पवार,दिपक हटवाल, करणं पवार,महेश बारसे,तरुण सांगळे,गुरुचरण पवार,रत्न बाबू जैधे, उमेश कलोसे, निलेश कलोसे,नरेंद्र घोगले, कैलास कलोसे आदिंसह मोठ्यासंखेने महिलाही उपस्थित होत्या.लाब्बाईक ग्रुप चे दिलावर मिस्तरी,नियाजुद्दीन,नसीर शेख,मुसा शेख,अफजल काझी,इरफान शेख,इकबाल ,इरफान शेख,इमरान शेख ,सईद शेख,अश्फाकं शेख,शमिर,जुबेर शेख आदिंसह मोठ्यासंख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button