Maharashtra

सावदा येथे धान्य वाटप

सावदा येथे धान्य वाटप

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशा नुसार सावदा ता रावेर जि जळगाव येथील स्वस्त धान्य दुकानांवर लाॅक लाॅक डाउन व सोशल डिसटनसिंग चे काटेकोरपणे पालन करून धान्य वाटप सुरू आहे.
गावातील ज्या शिधा पत्रिका धारकांना धान्य मिळत न होते , अश्या वंचित ग्रामस्थांच्या याद्या नगरसेवक फीरोज खान हबीबुल्ला खान , राजेश वानखेडे , नगरसेविका नंदा ताई लोखंडे , व इतरांनी मोठे परिश्रम घेऊन तयार करून शासन दरबारी जमा केले आहे . यांना ही लाॅक डाउन समयी लाभ मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button