AmalnerMaharashtra

? अमळनेर पोलीस ठाण्यात पत्ते खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल…

? अमळनेर पोलीस ठाण्यात पत्ते खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल..

उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही….

अमळनेर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मंगरूळ ता अमळनेर येथे पत्ते खेळणाऱ्या वर गु र न 257/2020 प्रमाणे पत्ते खेळणारे मंगरूळ येथे 5 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम 750 रु मिळाली आहे.

फिर्यादी पो नाईक सुहास पाटील तपास पो. ना. प्रशांत वाडीले 12 वाजता छापा टाकण्यात आला होता. दु 2.30 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button