Pandharpur

कै आमदार भारत नाना भालके चषक 2021 बक्षीस वितरण समारंभ संपन्न..

कै आमदार भारत नाना भालके चषक 2021 बक्षीस वितरण समारंभ संपन्न..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी ची समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे सामाजिक व शैक्षणिक व क्रीडा असे अनेक उपक्रम समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी घेतली आहे यांचे सामाजिक कार्य म्हणजे लोकांच्या विकासासाठी लॉक डॉउन च्या काळामध्ये समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी गोरगरिबांना अन्नधान्याची किट व आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात पंढरपुरात वाटप करण्यात आली
संजय बाबा ननवरे हे जातिभेद न बघता सर्व समाजांना घेऊन जाण्याचे कार्य पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये केले आहे अशातच पंढरपूर तालुक्यातील युवा पिढीसाठी क्रिकेट सामन्यातील कानाकोपऱ्यातील लोकांचा सहभाग होता त्यामुळेच आज सर्व क्रिकेटप्रेमींनी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांची कौतुक केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्य सभापती विक्रम भैया शिरसट समाजसेवक संजय बाबा ननवरे भावी नगरसेवक राहुल काळुंगे अवधूत बडवे माऊली वायचळ पत्रकार प्रमोदजी भोसले सामाजिक कार्यकर्ता राहुल उघडे विजय अभंगराव आदीसह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button