नंदुरबार येथील कोरोना पेशेंट चा मालेगाव येथील इतिहास ची फक्त अफ्वाह
प्रतिनिधी फहिम शेख
दिनांक 17/04/20 रोजी नंदुरबार प्रभाग क्र 10 मधील एक 48 वर्षिये व्यक्तीला कोरोना ची लागन असल्याचा स्पष्ट झाल्या नंतर शहरात व जिल्ह्यात अफ्वांचे बाजार गरम झाले, रुग्ण हा मालेगाव येथे गेला होता रुग्ण लॉक डाऊन मध्ये मालेगावला गेला कसा ? अश्या अनेक अफवा पसर्वीण्याचे काम सोशल मिडीयाचा माध्यमाने सुरू होता. पोलिसांनी CDR द्वारे तपास केल्यावर लोकांसमोर सत्या परिस्थिती आली की रुग्ण आपल्या एका आजारी नातेवाईकला डायलेसीस साठी 28 मार्चला प्रशासनची संमती घेऊन गुजरात राज्यात तापी, ऊच्छल तसेच सूरतेला गेला होता तसा खुलासा ही आज नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी ऑडियो मेसेज सार्वजनिक करून केलेव अफ्वानवर विराम लागला.
नंदुरबार येथे कोरोनाचा हा पहिलाच रुग्ण असुन प्रशासनाची झोप उडाली आहे व तीन दिवसांसाठी कर्फ्यू घोषित करण्यात आला असुन संपूर्ण प्रभाग सील करण्यात आला आहे .






