Maharashtra

सुरगाणा शहरात चिंतेच वाढ नागरिकांना सतर्कचा इशारा

सुरगाणा शहरात चिंतेच वाढ नागरिकांना सतर्कचा इशारा

प्रतिनिधी विजय कानडे

कोराना मुक्त होता पण औषध विक्रतेला निघाला कोरोना पोस्टिव्ह आणि सदर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्लॅब पाठवले त्यामध्ये 4 व्यक्तीचे रिपोर्ट पोस्टीव्ह आले तरी गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ यांनी खंत ठोस प्रहार कडे चिंता व्यक्त केली.

ज्या ह्या व्यक्ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात रोज येतात त्या सर्वांना कॉरटाएन्ट केले पाहिजे तसेच बाहेर गावरून येणाऱ्या खाजगी आणि अधिकारी व कर्मचारी यांनी येते या कोरोना काळात निवासी राहावे तसेच मुबलक प्रमाणात आरोग्य सुविधा आहे तसेच तालुक्यात जनजागृती केलेली नाही म्हणून नागरिक एवढे मनावर घेत नाही त्यामुळे चिंतेत भर पडेल असे .

वाटते तरी सुरगाणा शहरातील नागरिकांना आव्हान दीपक भाऊ यांनी केली की मास वापरा, सॅनिटीझर वापर,तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button