पारोळा प्रतिनिधी-देविदास चौधरी
आषाढी एकादशी महोत्सवानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे यंदाही पारोळ्यातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात दिनांक सात ते सोळा पर्यंत अखंड श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे हे पुरातन श्री विठ्ठल मंदिर सतराशे सात पासून आहे. या मंदिराचे संचालक श्री महेश श्रीकांत संत हे आहेत त्याचप्रमाणे पारोळ्यात आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले







