Amalner: नर्मदेश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न…
अमळनेर श्री हरिहर सेवा समिती संचलित नर्मदेश्वर महादेव मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण नगर वड चौक अमळनेर येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर निर्माण कार्य हेतू संत श्री सखाराम महाराज गादीपती परमपूज्य प्रसाद जी महाराज माऊली यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला.
त्यावेळी परिसरातील रामदास अर्जुन बडगुजर, दिलीप साडी, सुकलाल आनंद ठाकूर, सुभाष चोपारे, गोकुळ सिंग परदेसी, गणेश बारी, कैलास पाटील, जितू बडगुजर, कैलास सोनार, दादा पवार, विक्रांत नाना, सुभाष चौधरी, गुरुदास पाटील, दिलीप ठाकूर, भूषण नाथबुवा, विवेक पाटील, समाधान पाटील, सतीश बडगुजर, दिनेश पाटील, गणेश बिहाडे, तुळशीराम हटकर, सुशील जैन, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व महादेव भक्त उपस्थित होते.






