Latur

पत्रकार गुरूनाथ मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्य आर्सोनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

पत्रकार गुरूनाथ मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्य आर्सोनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : निलंगा शहरातील दै पुण्यनगरी चे पत्रकार, समाजसेवक गुरुनाथ मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आडत मार्केट, शिवाजी नगर येथील भटक्या समाजाच्या वैदू वस्ती येथे कोरोना संसर्ग होऊ नये व रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सोनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्य असे समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. यावेळी जेष्ठ पत्रकार , संपादक मोहन क्षीरसागर, समाजसेवक हरिभाऊ टोम्पे, परमेश्वर पाटील, महाराष्ट्र शिक्षण समिती कॉम्प्लेक्स येथील युथ फॅशन चे मालक सतीश जाधव,इतर कार्यकर्ते आणि भटक्या वैदू समाजाचे समाजबांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button