Lonand

लोणंद शहरातील नगरपंचायत मार्फत प्रभाग नंबर 14 मध्ये बंदिस्त गटार युद्धपातळीवर कामकाज चालू

लोणंद शहरातील नगरपंचायत मार्फत प्रभाग नंबर 14 मध्ये बंदिस्त गटार युद्धपातळीवर कामकाज चालू

प्रतिनिधी दिलीप वाघमारे

लोणंद शहरांमध्ये बंदिस्त गटार योजना हिंगमिरे घर ते घनश्याम तापडिया मार्गे सरकारी ओढ्यापर्यंत या भागातील लक्ष्मणराव शेळके पाटील नगरसेवक व सभापती पाणी पुरवठा विभाग यांच्या अथक प्रयत्नातून या भागातील बरेच वर्षे रेंगाळलेल्या कामकाजाला अखेर मुहूर्त ठरला कॉन्ट्रॅक्टर संतोष टें गळे रतन जाधव आणि युद्धपातळीवर काम सुरू झाल्याने या भागात आनंद उत्सव साजरा होत आहे या प्रभागांमध्ये यापूर्वी डांबरीकरण रस्ते हालिजींग लाईट सार्वजनिक बालवाडी हातपंप यासारख्या अनेक नागरी सुविधा मिळवण्यासाठी शेळके पाटील धडपडत असतात जनतेची सात असल्यानेच विकास कामाचा निधी मिळवण्या मध्ये नगर पंचायती मध्ये विक्रम करीत आहेत या बंदिस्त गटारामुळे साथीचे रोग दास मच्छर दुर्गंधीयुक्त वातावरण हे कायमचे हद्दपार होणार आहेत आणि ग्रामस्थांच्या अनेक समस्यांना निवारण करण्यामध्ये हा प्रभाग नंबर एक वर आहे यापुढील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नवादी असल्याचे लक्ष्मणराव शेळके पाटील यांनी प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button