पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 295 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
प्रतिनिधी रफिक आतार
आज पंढरपुर येथील पुतळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले,,यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सागर घोडके,सह्याद्री प्रतिष्ठानचे विनोद लटके समाधान डूबल इत्यादी उपस्थित होते,,,






