प्रतिनिधी विक्की खोकरे
धरणगाव – येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष..श्री.सुनील पंढरीनाथ चौधरी.(अध्यक्ष तिळवण तेली समाज)., यांचे परममित्र पै.बाला रफिख शेख..(महाराष्ट्र केसरी) यांना मागील वर्षी महाराष्ट्र केसरी विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.विजयी झाले त्याबद्दल सत्कार व पेढ़े भरवून “अभिनंदन” करण्यात आले. व पुढील “हिंद केसरी” साठी शुभेच्छा देतांना व चर्चा करण्यात आले
त्याप्रसंगी चंदन गुरु व्यायाम आखाड्या चे अध्यक्ष..श्री.प्रकाश मराठे.,व सर्व पंच मंडळ.,सोबत श्री.संजय जमादार सर.,व्हाइट हाउस चे संचालक..श्री.अवधेश भाऊ.,श्री.आशीष भाऊ.,सोबत पत्रकार श्री.बी.आर.माळी.सर.,परिवहन महामंडळ चे कंट्रोलर..श्री.प्रल्हाद चौधरी.,अकील काजी.,श्री.ईश्वर चौधरी.,चि.अरविंद चौधरी.,व सर्व सुनील भाऊ मित्र परीवार…*







